सर्व सेवा क्षेत्रे

दस्तऐवज व करारनामे

प्रत्येक करारनामा काटेकोरपणे तयार व नोंदणीकृत.

मालमत्ता व वैयक्तिक दस्तऐवज निर्दोष असावेत. सर्व प्रकारचे करारनामे व करार आम्ही तयार करतो, तपासतो, नोटरी करतो व नोंदवतो — ऑनलाइन व ऑफलाइन — ई-फायलिंग सहाय्यासह.

सेवांमध्ये समाविष्ट

  • भाडेकरार / रजा व परवाना (ऑनलाइन / ऑफलाइन)
  • खरेदीखत व साठेखत
  • बक्षीसपत्र
  • कुलमुखत्यार पत्र
  • मृत्युपत्र
  • भागीदारी, हक्कसोड व डिक्लेरेशन डीड
  • गहाणखत, कन्व्हेयन्स व वाटप डीड
  • समजुतीचा करारनामा, तडजोड व विकास करारनामा
  • प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र व दत्तक डीड
  • फेरफार, सर्च रिपोर्ट व झोन दाखला
  • ताबा व विसार पावती, नोटरी
  • इंटिमेशन ऑफ मॅरेज (कोर्ट मॅरेज)

कायदेशीर अडचणीत आहात?

योग्य मार्गदर्शन मिळवणे कठीण नसावे. आपल्या गरजांनुसार स्पष्ट, धोरणात्मक व विश्वासार्ह सल्ल्यासाठी संपर्क साधा.